या बातमीच्या खरेपणाविषयी शंका वाटते. दृष्य चित्रपटांचे तंत्रज्ञान विकसित आहे. पण षण्मिती प्रथमच ऐकत आहे. आणि हे मुंबई किंवा दिल्लीसारख्या मोठ्या शहरात न होता आग्रा शहरात प्रथम का झाले आहे ?