सापेक्षता सिद्धांतात गुरुत्वीय भिंग नावाची एक संकल्पना येते. तिच्यात सुद्धा प्रकाशकिरण (प्रत्यक्ष भिंग नसताना सुद्धा) वाकतात. हा तोच अदृष्य पदार्थ असावा काय ?

अवांतर (आणि जरा चावट ) : तुम्हाला साक्षात्कार झाला तेव्हा तुम्ही त्या विवक्षित कपड्यात काय करत होतात ?