रश्मी आमडेकर  नावाची  आर. जे. मुंबईच्या एफ़.एम. गोल्डवर दुपारी २ ते ३ सुंदर सादरीकरण करते. मराठीत कार्यक्रम असतो. बहुदा " आठवणींच्या हिंदोळ्यावर" नावाचा. गाण्यांच्यामध्ये कविता इ. वाचते. चांगला कार्यक्रम असल्याने फार दिवस चालेल असे वाटत नाही.   दुपारी २ ते ३ वेळ सुद्धा कार्यालयीन वेळ असल्याने सुटीच्या दिवशी  किंवा शनिवारीच ऐकता येतो.

मोहन