.. सुरुवातीला अशीच असंभवतेची जाणीव कदाचित प्रत्येकाला झाली असेल.
मी ही बातमी इकॉनॉमिक टाईम्स, मुंबई मध्ये वाचली होती.
मी स्वत: ६-मिती चित्रपट अजून पाहिला नाही.
तुमच्या खरेपणाविषयीच्या मुद्द्यामुळे मी थोडेसे गुगलींग केले व या बातमी विषयी भरपूर लिंक्स मिळाल्या.
एक लिंक देत आहे.
आता ६-मितीची साखळी मुंबई, पुणे इथे पोहोचल्यावर (कदाचित) प्रात्यक्षिक होऊ शकेल.
स्वानुभवासारखे दुसरे कोणतेही सत्यशोधन नसेल!!!