"अज्ञात भूतकाळाची भासमान सावली" हे शीर्षकच अद्भुत आहे. शीर्षक नव्हे धुकेच वाटते. किंबहुना हळूहळू हा लेखच डोळ्यांपुढून अदृश्य होणार की काय असे वाटू लागले.
चित्त यांच्यात एक विलक्षण सटायरिकल व्हेन (मराठी प्रतिशब्द नकोच! ) आहे हे मीच कधीतरी कुठेतरी म्हटलेले अधोरेखित होते आहे!