अदिती,
खूपच छान रसग्रहण आहे. पुस्तकाचे नाव ऐकून होते.
हे परीक्षण वाचून केव्हा एकदा पुस्तक वाचेन असं वाटतंय.
धन्यवाद!!
अवांतर: 'गॉन विथ द विंड' चा पुढचा भाग, 'स्कारलेट' (लेखिका मात्र वेगवेगळ्या आहेत) सुद्धा छान आहे.