चेतन भगत , ५. समवन , एक सुखद कादंबरी .. ( दूनियादारी येव्हडी जरी जवळची वाटली नाही ) पण खुप छान
येथे ३ऱ्या बूक बद्दल लिहिले आहे , तरी रिप्लाय २ रिप्लाय ३ ही बूक वचली नहित बरे झाले असे आहेत .. हे वाचून वाईट वाटले.
३ मिस्टेक हे बूक आताच मला गिफ्ट मिळाले आहे .. वाचेन निवांत आणि मग पाहीण कसे आहे ते ..(कदाचीत तुम्हे म्हणत असाल तसे ही असेल .. बघू)
वन नाईट .. रूम वर्ती असुन ही वेळेमुळे अजून पूर्ण नही झाले त्यामुळे त्या बद्दल नाही लिहीत पण
५. समवन हे बूक चांगले आहे, प्रत्येकाचा द्रूश्टिकोण वेगळा असतो ... म्हणून लेखकाच्या मेहनतीचा एव्हडा कचरा झालेला पाहून वाईट वाटले ... दूनियादारी चा उल्लेख या साठी की या दोनही कादंबरी मी एकाच आठवड्यात वाचल्या आणि दोन्ही कॉलेज संबंधी आहेत .. पण मला दूनियादारी जवळची वाटली कारण माझे आयुष्य तश्या पद्ध्तीत गेले आहे पण त्याचा अर्थ असा नाही की ते ५. समवन खराब आहे ..
त्त्यामुळे हे बूक पण वाचून वेळ जाण्या पसून वाचवले असे म्हणणे तर मुळीच नाही पटले ..
बाकी ३ मिस्टेक बद्दल आताच नाही बोल्णार पण मी स्वता : वाचून बघीन .. काऱण ज्या साध्या सैलीमध्ये चेतन भगत लिहीतात ती शैली लिहिने अवघड असते .. प्रत्येक लेखकाचा एक क्लास असतो ..
उदाहर्णाथ माझे आव्डते लेखक व. पु . काळे हे जे फिलॉसॉफिअल आणि मानसशास्त्रीय लिहितात ते उत्तम्च पण काही माझ्या मित्राना ते नाही आवडत कारण डोक्या वर तान येतो म्हणतात ते .. म्हणजे प्रत्येकाचे वेगळे असते ..
एव्हडे निगेटिव्ह लिहिणे चांगले नाही हा ओपण मंच आहे .. आपण आपल्या मित्रांना सांगू शकता पण असे ओपन .. ??
सरकार - राज चे उदाहरण आले म्हणून सांगतो .. पाहिल्ल नही आजून मी
पण असेच एकदा 'देवदास' आला होता आणि सगळ्या माझ्या मित्रांनी मेल केले होते बकवास सिनेमा म्हनून ... पण मी जेंव्हा तो पाहीला तेंव्हा त्यातील शहारुख चा अभिनय पाहून थक्क्च झालो आणि देवदास ही छान होता .. आणि तीच गोःट ब्लॅक ची पण हा तर मला खुपच आवडला .. मी तर घरच्यांना पण दाखवला ..
त्यामुळे आपण उघड बोलताना त्यांच्या मेहणतीवर पाणी फिरवणे योग्य नाही .. आपण मत सांगावे पण टिका त्यात कीती असावे हे आप्ल्या कडे असते ...
मी वाद करत नाही हो आणि मी नवीन ही आहे म्हणून ओलखत नाहे आपणास पण हे जरा अति वाटले ... खरेच
-------- माफी असावी
--------- गणेशा