आइनस्टाइनच्या बऱ्याच प्रसिद्ध वक्तव्यांचा आधार घेऊन आइनस्टाइन आध्यात्मिक विचाराचे होते किंवा आध्यात्मिक विचार त्यांना पटत होते असे ठसवण्याचा प्रयत्न होत असतो पण प्रत्यक्षात त्यांचे विचार कसे होते हे नुकतेच (पुन्हा) प्रकाशात आले.

 आइनस्टाइनच्या मते "देव ही संकल्पना म्हणजे मानवी कमकुवतपणाचे मूर्त रूप आहे" "बायबल (सर्व पौराणिक ग्रंथ) अतिशय पोरकट आहेत आणि त्याचे वेगवेगळे अर्थ लावण्याच्या प्रयत्नांनी हे बदलणार नाही" (ज्यू धर्माविषयी लिहिताना) "ज्यूंचा धर्मही इतर सर्व धर्माप्रमाणेच पोरकट अंधश्रद्धेचाच अवतार आहे." अधिक माहिती इथे.

(बातमीदार) शशांक