प्रशासकांना रीतसर सूचना करण्यची योजना करण्यात येईलच. तोवर तुम्ही प्रशासकांना व्यक्तिगत निरोप पाठवा. हे करण्यासाठी ह्या माझ्या प्रतिसादाच्या वर एक पत्राची खूण दिसेल तीवर टिचकी मारलीत की मला व्यक्तिगत निरोप तुम्ही लिहू शकाल.