प्रदीप कुलकर्णी, महेश, संन्जोप राव, नंदन, जे पी मॉर्गन, माधवराव, व मृदुला, प्रतिसादाबद्दल मनापासून आभार.

प्रदीप कुलकर्णी,

तुम्ही दिलेली गाणी मी ऐकलेली नाहीत, कोणत्या साईटवर ऐकायला मिळतील? सावळी सावळी पहाट, झुंजूमुंजू वेळ मस्तच. झुंजुमुंजू झालं बाई, झुंजुमुंजू झालं असे पण एक गाणे आहे.

महेश,

मला वाटते, तेव्हापासून ते आजतागायत हे गाणे गणपतीउत्सवात लावण्यात एकदाही खंड पडलेला नाही.

असे असेल तर मला गणपतीच्या दिवसात पुण्यात जाऊन हे गाणे लायटिंगवर बघण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली आहे.

मृदुला,

हल्ली मला गाणी ऐकण्यापेक्षा ती युट्युबवर बघण्याचे खूप वेड लागले आहे. माझा मूड जर खूप छान असेल तर मी अभिमान व तेरे मेरे सपनेमधली गाणी बघते.

रोहिणी