सीटवरचे जीएंची निवडक पत्रे बघून तो म्हणाला आपण नाही असल काही वाचत, आपल्याला तर बाबा कदम एकदम बेष्ट वाटतात.

चालणारच. मनमोहन देसाई सारखे सिनेमे मृणाल सेनना बनवता आले असते का? नाही.

तसेच हे आहे.

प्रत्येकाचे मार्केट आहे. प्रत्येकाचे चाहते आहेत. बाबा कदमांचे आणि जी एंचे.