एकदा एका माणसाला मुंबई पुणे प्रवासात लिफ्ट दिली, सीटवरचे जीएंची निवडक पत्रे बघून तो म्हणाला आपण नाही असल काही वाचत, आपल्याला तर बाबा कदम एकदम बेष्ट वाटतात.
लिफ्ट मागणारा नक्कीच पुणेकर असणार. आपल्याला मदत करणाऱ्याच्या वाचनाच्या आवडीबद्दल तिथल्या तिथे परखड मत व्यक्त करणे हा सूज्ञपणा पुणेकरांमध्येच सापडतो.
हे ऐकल्यावर त्याला वाटेत फूड मॉलपाशीच उतरवून द्यावे इतका मला त्याचा वीट आला होता.
हॅम्लेट