विज्ञान म्हणजे तरी काय? तर, निसर्गाच्या, सृष्टीच्या - आधीच अस्तित्त्वात असलेल्या गोष्टींना आपण तथाकथित 'शोध' लावून फक्त नियमात बसवले. दुसरे काहीच नाही. पण त्या गोष्टी आधीच अस्तित्वात होत्या!! त्यांचे प्रायोजन, उगम, स्वतः आपला उगम (सगळ्यात पहिल्या मानवाचा! ), सगळ्यात पहिल्या सजीवाचा उगम कसा झाला? हे कुणी सांगू शकत नाही. मानवानेच बनवलेल्या नियमांच्या आधारे आपण वरिल प्रश्नांची उत्तरे देवू शकत नाही. दिली तरी "त्या आधी काय होते?" हा शिल्लक प्रश्न अनुत्तरीतच राहातो.
मग आइन्स्टाईन हा शेवटी साधा माणूसच. आहे त्याच गोष्टींना विज्ञानात बसवणारा!
पृथ्वीचा उगम कसा / का / कोठून झाला / कुणी केला ?
सुर्याचा उगम कसा / का / कोठून झाला / कुणी केला ?