शेवटच्या पंक्तिंमध्ये आणखी एकदा 'मातला' शब्द असला तर लय कायम राहील असं वाटतं. (जसं 'वीण रुजता रुजता' मध्ये केलं आहे तसं)..

तुझ्या गर्द या केसात,माझा जीव हा गुंतला,

मन सावरू पाहता,चांद मातला मातला!