कविता छान झाली आहे. गेय आहे. वरील ओळी सगळ्यात जास्त आवडल्या. गेयता पूर्ततेच्या दृष्टीने शेवटच्या ओळीत चांद मातला ऐवजी चांद मातला मातला असा बदल सुचवावासा वाटला. चू.भू.द्या.घ्या.