गालावरून मोरपीस फिरवल्यासारखे वाटले. अशा कविता शब्दांचा, अर्थांचा फारसा विचार न करता त्या वाचायच्या असतात, असे माझे मत आहे.