प्रिय चित्तरंजन,

संपूर्ण ग़ज़ल अगदी छानच आहे पण रचनेवर सुरेश भटांची गडद छाया आहे. अर्थात काही अगदीच वेगळ्या कल्पनाही आहेत.

आणि -

लाभली होतीस क्षणभर तू सुगंधासारखी
हुंदडावे वाटले आजन्म वाऱ्यासारखे

वा, अगदी अहम फ़राज़ चा लहजा आहे.

असेच लिहित रहा.

वागविलास