चित्राच्या कल्पना भ्रमणध्वनी वरील लघुसंदेशावरून सुचली.
भ्रमणध्वनीवर लघुसंदेश लिहिताना विविध चिन्हे वापरून अशी चित्रे काढता येतात. तीच युक्ती येथेही वापरली.अजूनही चांगले करता आले असते.. पण वेळेअभावी जमले नाही.
चक्रधर, जयंता, प्रदीप, धीरज आपणा सर्वांना प्रतिसादाकरिता धन्यवाद!