हया आमटीत आम्ही नंदुरबार कडचे बाजरीचे दाणे, चण्याची डाळ, तांदुळ, मटकीची दाळ प्रत्येकी एक चमचा भाजून एकत्र पुड  करून उकळताना घालतो. त्यामुळे आमटी दाट होते. आणि खमंग लगते.