आपली समीक्षा एक्दम झ्कास आहे. एव्हढे अनाकलनीय, अतर्क्य असूनही काही लोकांना ते पुस्तक आवडले याला काय म्हणावे? प्रत्येकाचा चॉईस!
कोण हा चेतन भगत? आणि "थ्री मिस्टेक्स" म्हणजे कोणत्या? टायटल चा अर्थ काय?