भारतीय इंग्रजीत प्येर डफ़र्मा (ब्रिटिश इंग्रजीत प्येऽ डफ़ऽमा. 'र' अनुच्चारित.) असा उच्चार करता येईल, असे वाटते. मागे काही वर्षांपूर्वी बीबीसीच्या होरायज़न ह्या कार्यक्रमात 'फर्माज़ लास्ट थेरम' ही उत्तम डॉक्युमेंटरी बघितली होती. ती गुगलून काढल्यावर, त्या डॉक्युमेंटरीवर नंतर "फर्मा'ज़ एनिग्मा" पुस्तकही लिहिले गेले आहे, असे दिसते.
दुवे:
फर्माचे शेवटचे प्रमेय
त्या डॉक्युमेंटरीबद्दल माहिती
त्या डॉक्युमेटंरीवर आधारित पुस्तकाबद्दल माहिती
ती डॉक्युमेंटरी इथून डाउनलोड करता येईल (टॉरंट ६९१ एमबी)