उत्तरे आवडली.
अशोक सराफ ह्यांनी विनोद केलेला दिसतो. तसेही ते विनोदी नट म्हणूनही प्रसिद्ध आहेत.
हे उत्तर भारीच. अधोरेखीत देखील हल्ली सांगावं लागतं काय?