मिरची वर ट्रॅफिक अपडेट फोन करून सांगायचे असतात.... आपण ज्या भागात आहोत तिकडचे. सकाळी आदिती च्या शो वर आणि संध्याकाळी श्रीकांत च्या शो वर.

आदिती ला कुणी फोनच करत नाही.... ती स्वतःच खिडकीतून खाली पाहून सांगते की तिकडे ट्रॅफिक कसे आहे..... hee hee

आणि आज आदिती टशन मूव्ही ला पण "ठशन" म्हणाली .... (कदाचीत ष्टाइल म्हणुन) feeling beat up

ही ही ही