जयंतराव, मिलींदजी, अदिती, जागल्या आणि वाघमारे साहेब, सर्वांची उत्तरे बरोबर आहेत. प्रतिसादाखातर धन्यवाद आणि मनःपूर्वक अभिनंदन!
जयंतराव व वाघमारे साहेब यांस दाद दिल्याखातर विशेष धन्यवाद.