उत्तम पद्धतीने केलेले परीक्षण आवडले. मूळ इंग्रजी पुस्तक आणि त्याचा अनुवाद असे दोन्ही वाचायला आवडेल. अनुवाद कोणी केला आहे? अनुवादित पुस्तकाचे नाव रिबेका असेच आहे का?
अवांतर - माझा सगळ्यात आवडता अनुवाद (माझ्या दृष्टीने ज्याचा पाडस च्याही वर क्रमांक लागतो) तो म्हणजे अनंत सामंतांचा 'लांडगा'- जॅक लंडन च्या 'व्हाइट फँग' चा अनुवाद.