'सुरेश शिर्के' हेच वक्ते आहेत. लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद. प्रशासकांनी बदल केल्यास आभारी राहीन. सुरेश शिर्के ह्यांचा अल्पपरिचय मला कुणी दिल्यास इथे देता येईल. सारांश देणे वेळेअभावी शक्य नाही. वृत्तपत्रांत बातमी आल्यास आणि ती माझ्या ध्यानात आल्यास अवश्य देईन.