सुभाष आणि सुरेश ह्या नावांमधला गोंधळ तसा बऱ्याच वेळा होतो असे दिसते. आयायटीत एका प्राध्यापकांचे नाव सुभाष... असे होते. त्यांचा उल्लेख दुसरे एक प्राध्यापक चुकून सुरेश... असा करीत असत.