अतिचरामि म्हणजे 'मी' उल्लंघन करणार नाही.  अतिचरावः म्हणजे 'आम्ही दोघे' आणि अतिचरामः म्हणजे 'आम्ही सर्व' उल्लंघन करणार नाही.  क्रियापदाच्या रूपावरून कर्ता कोण ते संस्कृतमध्ये आपोआप समजते. 'मी', आम्ही वगैरे लिहायची गरज नसते.