मला असा वाटतं, की आशा आणि अपेक्ष्यांची एका संदर्भातच तुलना केली आहे.

वाट बघत बसणाऱ्या! 
या दोघीही सारख्याच आहेत
चिवट  आणि निरर्थक!

त्यांच्या व्याख्येत जाण्यची आवश्यकता नाही.

अप्राप्य!