परीक्षण/ पुस्तकपरिचय आवडला.

मी रिबेका अनेक वेळा वाचलं आहे. कुठलंही पान उघडून वाचायला सुरुवात केली आहे. ह्याला मुख्य कारण लेखिकेची शैली, त्या शैलीत लिहिलेले नायिकेच्या मनातील विचार.

कथेतील फ्रँक हे पात्रही लक्षात राहण्यासारखे आहे असे मला वाटते. त्याचा अनुल्लेख मला खटकला! असो. ज्याची त्याची आवड.