'सरकार राज' शरदरावांच्या धोरणाप्रमाणे अनुल्लेखाने मारला जाणार की काय ही चिंता दूर झाली. मजा आली.
('फर्स्ट डे फर्स्ट शो' या कॉलेजातल्या निष्ठेला स्मरून गर्दीत उभे राहून घेतलेले १७५ रुपयांचे तिकिट अधिक २० रुपये पार्किंग (इंटर्व्हलच्या लाह्या व सामोश्यांचे पैसे मित्राने दिले) आता रामूकडून कसे वसूल करावे हा प्रश्न बाकी अद्यापि सुटलेला नाही!)