आम्रपाली जाओ रे जोगी तुम जाओ रे
ह्यातली गाणी खुप छान आहेत. खुप वर्षांपुर्वी टीवीवर पाहिला होता. वैजयंती आणि सुनिल दत्त.
ह्याच्यावरून चित्रलेखा आठवला. मला दोन्ही मध्ये नेहमी गोंधळ होतो. चित्रलेखा पण गाण्यांसाठी चांगला होता. जर त्यात मीनाकुमारी, अशोककुमार आणि प्रदीपकुमार ही म्हातारी मंडळी घेतली नसती तर पिक्चर सुसह्य झाला असता. गाण्यांसाठी लक्षात राहीला.