तीनेक वर्षांपूर्वीची पुणे 'रेडिओ मिर्ची'ची आठवण सांगतो...

त्यादिवशी कोणत्यातरी गणितज्ञेचा (Lady mathematician चा) वाढदिवस होता. तेव्हा कार्यक्रम सादर करणारी आर.जे. म्हणाली, "आज अमुकअमुक ह्यांचा वाढदिवस आहे. गणित क्षेत्रातील त्यांचे योगदान अमूल्य आहे. 'रेडिओ मिर्ची'तर्फे ह्या जर्मन 'गणिके'ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!"