मंथन ही आणखी एक मालिका सोनियाचा उंबरा सारखीच वास्तववादी आणि अतिशयोक्तीचा अभाव असल्यासारखी सध्या तरी वाटते. इतर मालिकांविषयी जो जे वांछील तो ते लाहो. पहाणाऱ्यांना का पाहतात विचारणे आणि न पाहणाऱ्यांना का पाहत नाहीत असे विचारणे दोन्ही अवघड !