तुमची लेखनशैली एकदम "घरगुती" आहे. (ही स्तुती आहे टिका नाही! ). खूपच खुसखुशीत व वाचनीय आहे. फक्त एक लहान सूचना करावीशी वाटते, शेवटचा मोठा परिच्छेद तुम्ही छोट्या छोट्या तुकड्यात विभाजित करू शकता.  वाचायला सोपे वाटेल. पटले तर घ्यावे, राग नसावा!  

पुढील भाग लवकर येऊ द्यात,  वाट बघत आहे.

संदीप.