टाचणपट हा शब्द क्लिपबोर्डसाठी चांगला वाटतो. आपल्या लिखाणातून जेथे जेथे शक्य असेल तेथे तेथे तो निर्धास्तपणे वापरत राहिल्यास रूढही होऊ शकेल.