'केतकरांवरील हल्ला हेच शासन' असे चुकून वाचले!
क्षमस्व.
केतकरांचा तो अग्रलेख अतिशय चांगला होता. महाराष्ट्रात अस्मिताबाजीच्या राजकारणाला ऊत आला आहे. छगन भुजबळांच्या नावाच्या बोर्डाला शेण फासले म्हणून आंदोलन आणि दोन दिवस नाशकात तणाव. नारायण राणेंचे व्यंगात्मक चित्र छापले म्हणून सामनाच्या कार्यालयावर हल्ला आणि शिवाजी महाराजांबद्दल काही लिहिले म्हणून केतकरांवर हल्ला. हे सगळे त्याचेच प्रकार आहेत.
वर प्रदीपरावांनी लिहिलेल्या प्रतिसादाशी सहमत आहे.