परिस्थितीनुसार आशाअपेक्षांची
त्रिज्याच काय तर होते
 फक्त कमी जास्त!

छान ..

या दोघीही सारख्याच आहेत
चिवट  आणि निरर्थक!

वा...वा...

आवडली कविता.