विज्ञान : हा न थांबणारा शोध आहे. शोध आहे विश्वाचा. ज्या प्रचंड विश्वातून "मी" जन्माला अलो, त्याचा.

अध्यात्म : हा न थांबणारा शोध आहे. शोध आहे विश्वाचा. माझ्यातून जे विश्व जन्माला आले, त्याचा.

स्वतःला समजून घेण्यासाठी अध्यात्माची कास धरावी. 

दोघांत गल्लत करू नये.

आणि उत्क्रांती म्हणजे मुटेशन नही. फरक जाणून घ्यावा.

लेख छान आहे

प्रथम