आज खिडक्याही, जरा जास्तच मोकळ्या वागतायत.
आभाळानं मनाशी ठेवलेलं सगळं आज सुटं करून टाकलंय

छान. खिडक्यांचे मोकळे वागणे फारच आवडले.

आज खूप बोलावंसं वाटतंय
-- मौनी

हाहाहा! याने मौज वाटली :)