अपेक्षेमध्ये आशेबरोबर निराशाही असते. आशा हा शब्द - सकारात्मक छटा देतो. तर अपेक्षा मध्ये नकार सुद्धा मनात गृहित असतो जसा होकार असतो तसाच... असे मला तरी वाटते.
बाकी अपेक्षा या शब्दाच्या मुळाशी गेले(प्रत्यय, मूळ शब्द / धातू ... इत्यादी तर काही वेगळा संदर्भ मिळतो का?.
)
सर्वाना धन्यवाद.