सर्किट बनून हिरोगिरी करता करता पोरी हसून बघायच्या पण आता बघून हसतात असं त्याला जाणवायला लागलं.

ह्यातला शब्दांचा खेळ आवडला.