शरद जोशी यांची पुस्तके राजपाल, राजकमल आदी हिंदी प्रकाशकांनी प्रसिद्ध केलेली आहेत. ती पुण्यात सहजी मिळत नाहीत म्हणून हे हिंदी-मराठी भाषांतराचे औद्धत्य केले! (कदाचित अजून एखाददोन कथा करीन) मात्र ही पुस्तके दिल्ली-गुरगांव-नॉयडा आदी ठिकाणच्या क्रॉसवर्ड किंवा तत्सम मॉलसदृश दुकानांतही सहजपणे मिळतात.

आंतरजालावर त्यांच्या कथा कुठे आहेत का याची कल्पना नाही. शरद जोशींबद्दल माहिती दुवा क्र. १ इथे मिळेल.