छान. कविता आवडली.

थेंब टपोरे होऊन आठवणी बरसल्या
तुझे भास झाले धुके साऱ्या वाटा हरवल्या
शीळ पाखराची साद नवी सुचवून गेली 
  ह्या कडव्यातील शेवटची ओळ अपेक्षित उंची गाठत नाही, काहीसा अँटिक्लायमॅक्स होतो.