बिर्याणी तयार होत आली कि ,  १० मिनिटे ,  गॅस वर ठेउन, पातेल्या वर १ ताट ठेवावे .  ताटात थोडे पाणी घालावे.

बिर्याणी तून निघालेलि वाफ परत त्यात पाणी होवून पडते आणि चांगली मुरते.

आणखीन एक ,  एका स्वछ सुती कापडात सर्व मसाल्यांची पुर्चुंडी बांधून बिर्याणित घातली तर एक वेगळी / सुंदर चव येते.

बाकी पाक क्रूति मस्तच आहे.

पुणेरी जोशि.