मंदार, आपण आपल्या मनातले प्रश्न कागदावर/ पटावर स्पष्टपणे, आटोपशीर मांडले. खरंच, ज्याला प्रश्न व्यवस्थित समजतो, त्याला उत्तर ही अचूक सापडते/ सापडू शकते. आपल्याला आपल्या प्रश्नांची उत्तरे मिळोत हि शुभेच्छा!