मी छद्मावरण अर्थात camouflage याबद्दल लिहिले आहे. लेखात स्पेलिंग चुकीचे झाले आहे. त्याबद्दल क्षमस्व.
या संबंधी दोन छायाचित्रे टाकायची राहून गेली. ती येथे देत आहे.
छायाचित्र सौजन्य:
सुप्रसिद्ध छायाचित्रकार आणि निसर्ग अभ्यासक श्री युवराज गुर्जर यांच्या संकेतस्थळावरून ही छायाचित्रे घेतली आहेत.
तसेच हा वेगळा असा लेख नव्हता तर निमिष यांच्या अध्यात्म आणि विज्ञान - अयोग्य तुलना या चर्चेवरील प्रतिसादच होता. परंतु कदाचित प्रतिसाद मोठा झाल्याने असेल किंवा प्रतिसादांची संख्या ओलांडली गेल्याने असेल , तो नवीन चर्चा म्हणून आपोआप उघडला गेला. कदाचित प्रशासक यावर अधिक प्रकाश टाकू शकतील.