केतकर स्वतःच पत्रकारितेला एक कलंक आहेत असे मत असले तरी.आपण काहीही म्हणोत केतकर एक अभ्यासु, व्यासंगी आणि वेगळाच विचार करण्याची क्षमता पत्रकार आहेत.