असे कितीतरी शब्द इतर भाषेतून येतात आणि त्याना पर्यायी शब्द वापरत गेले तर ते हळुहळू रुजतात. त्याच बरोबर असे शब्द इतर प्रादेषिक भाषांनाही मार्गदर्शक ठरू शकतात. अश्यावेळेस कौतुक नसले मौन सहमती द्यायला काय हरकत आहे?