केतकर जर पत्रकारितेला कलंक असतील तर रोज बाळासाहेबांच्या पायाचे तीर्थप्राशन केल्याशिवाय लेखणीला हात न लावणारे सामना आणि मटाचे संपादक. शरद पवारांच्या फोटोचे दर्शन घेतल्याशिवाय लेखणीला हात न लावणारे सकाळचे संपादक. दर्डांच्या मूर्तीला हार घातल्याशिवाय लेखणीला हात न लावणारे लोकमतचे संपादक हे सर्वच संपादक पत्रकारितेला कलंक आहेत असे म्हणावे लागेल.
केतकरांची स्वतःची मते काहीही असली तरी त्यांच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा आदर करायला हवा!! अभिव्यक्तिस्वातंत्र्य असूनही काहीही न बोलता मूग गिळून बसणाऱ्या इतर पेपरांच्या संपादकांपेक्षा हे बरे!